Ferfar #4437 · वाडेगव्हाण
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : श्री प्रभू वाडेगव्हाण विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, . वाडेगव्हाण ता.पारनेर जि.अहिल्यानगर
लिहुन देणार : सुनिल बाजीराव पवार रा. वाडेगव्हाण यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 518,650,686,688,698 क्षेत्र २.४१ वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.