सातबारा Watch

← मावळेवाडी

Ferfar #1759 · मावळेवाडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
328
Talathi
दिपाली आबासाहेब शिंगाडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : असपायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि.शाखा अ.नगर लिहून घेणार : प्रशांत मार्तंड शेळके यांनी सर्व्हे क्रमांक : 328 तपशिल : असपायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि.शा.अहमदनगर र.रु.1349410/-प्रशांत चा हि. व संमती वर्षा - 934 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दस्त क्र.PRN1-7163-2026 दि.9/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.