Ferfar #7446 · हिंगणी दुमाला
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : सहकारमहर्षी कुंडलिकराव जगताप वि. का.से. सह संस्था, हिंगणी दुमाला, ता - श्रीगोंदा, अहिल्यानगर
लिहुन देणार : शंकर सावळेराम पाडळे रा. हिंगणी दुमाला यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 446,447,452,456,457,461 क्षेत्र 8.9600 वर रक्कम रुपये 5000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.नोंद pde प्रमाणे.