सातबारा Watch

← गव्हाणेवाडी (हिंगणी दुमाला)

Ferfar #3432 · गव्हाणेवाडी (हिंगणी दुमाला)

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
28/1/1
Talathi
AKASH LAHU DHORMALE
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पारनेर गहाणखत लिहुन देणार : गौरव दिपक राक्षे ,दिपक ज्ञानदेव राक्षे ,निर्मला दिपक राक्षे रा. गव्हाणेवाडी (हिंगणी दुमाला) यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7822-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/1/1 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौरव दिपक राक्षे ,दिपक ज्ञानदेव राक्षे ,निर्मला दिपक राक्षे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.