Ferfar #5474 · देवदैठण
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 522
- Talathi
- मगर संगिता मुरलीधर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया,शाखा देवदैठण
लिहून देणार : सुनिल भाऊसाहेब भवर रा.देवदैठण यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 520 वर नोंदणी करून दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/-पिक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 522वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.