सातबारा Watch

← देवदैठण

Ferfar #5477 · देवदैठण

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
522
Talathi
मगर संगिता मुरलीधर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा देवदैठण लिहून देणार : भाऊ लक्ष्मण भवर रा.देवदैठण यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 521 वर नोदणी करून दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- पिक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 522 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.