सातबारा Watch

← देवदैठण

Ferfar #5478 · देवदैठण

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
538, 561, 563, 593
Talathi
मगर संगिता मुरलीधर
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार : येस बॅंक लि.शाखा श्रीगोंदा लिहुन घेणार : बाळु दामु वाघमारे यांनी सर्व्हे क्रमांक 538 वर फेरफार क्रमांक 3339 ने घेतलेला बोजा येस बँक शाखा श्रीगोंदा र.रू.975000/-बाळू,संपत,अशोक,व दामू सर्व्हे क्रमांक 563 वर फेरफार क्रमांक 3339 ने घेतलेला बोजा येस बँक शाखा श्रीगोंदा र.रू.975000/-बाळू,संपत,अशोक,व दामू सर्व्हे क्रमांक 593 वर फेरफार क्रमांक 3339 ने घेतलेला बोजा येस बँक शाखा श्रीगोंदा र.रू.975000/-बाळू,संपत,अशोक,व दामू सर्व्हे क्रमांक 561 वर फेरफार क्रमांक 3374 ने घेतलेला बोजा येस बँक शाखा श्रीगोंदा र.रू.975000/- बाळू,संपत,अशोक व दामू पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला पीककर्ज बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.