Ferfar #3221 · येवती
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- शिवाजी सखाराम हजारे
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देवदैठण
लिहुन देणार : इंदुबाई भगवंत कापरे रा. येवती यांनी दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इंदुबाई भगवंत कापरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 489 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.