Ferfar #3235 · येवती
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026
लिहुन घेणार : ऍक्सिस बँक लिटिटेड, शाखा शिरूर
लिहुन देणार : सचिन भाऊसो रोटकर रा. येवती यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 418,420 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन भाऊसो रोटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३९ दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.