Ferfar #5236 · चांभुर्डी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 338
- Talathi
- फातले किरण श्रीकांत
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पिंपळगाव पिसा
लिहुन देणार : गबाजी शंकर दिघे रा. चांभुर्डी यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 338 क्षेत्र 1.82 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गबाजी शंकर दिघे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक , सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पिंपळगाव पिसा यांचेकडील पत्र आणि दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील पुस्तक क्र. 1 चे पुरवणी पुस्तक क्रमांक 7 वा खंड क्र .12 चे पृष्ठ क्र. 101 ते 104 वर क्र. 535 चे नोंद दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.