सातबारा Watch

← उख्खलगांव

Ferfar #4837 · उख्खलगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
18, 51
Talathi
फातले किरण श्रीकांत
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जय मल्हार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. उख्खलगाव गहाणखत लिहुन देणार : शाम फक्कड लाकुडझोडे ,श्यामराव फक्कड लाकूडझोडे रा. उख्खलगांव यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7689-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18, 51 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शाम फक्कड लाकुडझोडे ,श्यामराव फक्कड लाकूडझोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कोमल शामराव लाकूडझोडे (खाता क्रमांक :- 1332) ,