Ferfar #3114 · मुंगूसगांव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 295
- Talathi
- फातले किरण श्रीकांत
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
खातेदार:1. भाऊसाहेब विश्वनाथ भोसले, 2. शोभा भाऊसाहेब भोसले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पि.पिसा यांचेकडून दिनांक 13/03/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्र. 7490/2026 दि. 7/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.