Ferfar #2919 · ढवळगाव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 283
- Talathi
- मनिषा वसंत वीर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
लिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली ढवळगाव
लिहून घेणार : जयश्री आबा भोर
यांनी सर्व्हे क्रमांक : 283 तपशिल : वि का से सो ढवळगांव इ क प र रु 50000/- दि 24/8/06 जयश्री व आबासाहेब प्रत्येकी - 935
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली ढवळगाव सेवा सोसायटी यांचेकडील पत्र 17/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.