सातबारा Watch

← ढवळगाव

Ferfar #2920 · ढवळगाव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
283
Talathi
मनिषा वसंत वीर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली ढवळगाव लिहून घेणार : आबा रामभाऊ भोर यांनी सर्व्हे क्रमांक : 283 तपशिल : वि का से सो ढवळगांव इ क प र रु 50000/- दि 24/8/06 जयश्री व आबासाहेब प्रत्येकी - 935 सर्व्हे क्रमांक : 283 तपशिल : चे वि का से सो ढवळगाव इ प क र रु 100000/- आबा - 1229 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली ढवळगाव सेवा सोसायटी यांचेकडील पत्र17/09/2026 दखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.