Ferfar #1187 · दाणेवाडी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
नोंदिचा प्रकार-हक्कसोडपत्र(इतर हक्कातील)
हक्कसोडपत्र करुन देणार- 1) सीताबाई उर्फ अमृताबाई दादाभाऊ वीर 2) अनसाबाई उर्फ अनुसया मुरलीधर शिंदे 3) सरुबाई सदाशिव वाखारे
हक्कसोडपत्र करुन घेणार-1) चंदर गणपत टेमगिरे 2) अहिलु गणपत टेमगिरे 3) विश्वनाथ गणपत टेमगिरे 4) मारुती गणपत टेमगिरे 5) संतोष काशिनाथ टेमगिरे
दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 4223/2026 दस्त दिनांक.16/06/2026 मोबदला र रु.0/-
मौजे दाणेवाडी येथील गट नं 190 गट नं 191 गट नं 192 गट नं 193 सदर मिळकतीमधील लिहून देणार यांचे असलेले सर्व हक्क, हिस्सा, अधिकार व क्षेत्र लिहून देणार यांनी लिहून घेणार यांच्या लाभात प्रस्तुत दस्तान्वये कायमस्वरूपी सोडून दिला आहे.
नोंद सुची क्रमांक 2 प्रमाणे