Ferfar #2504 · माठ
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 227
- Talathi
- भरत दत्तात्रय नवले
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
लिहून देणार : राजमाता जिजाऊ महिला ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या पानोली
लिहून घेणार : 1) सुरेखा दशरथ पंदरकर 2) दशरथ पांडुरंग पंदरकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 227 तपशिल : प्रमाणे दशरथ पांडुरंग पंदरकर ,सुरेखा दशरथ पंदरकर यानी राजमाता जिजाऊ महिला ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या पानोली यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1840
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 7830/2026 दिनांक 19/10/2026 सुची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.