Ferfar #2506 · माठ
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 227
- Talathi
- भरत दत्तात्रय नवले
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पारनेर
गहाणखत लिहुन देणार : दशरथ पांडुरंग पंदरकर ,सुरेखा दशरथ पंदरकर रा. माठ यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 8087-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 227 क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दशरथ पांडुरंग पंदरकर ,सुरेखा दशरथ पंदरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.