सातबारा Watch

← रायगव्हाण

Ferfar #2862 · रायगव्हाण

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
201
Talathi
भरत दत्तात्रय नवले
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 खातेदार:रिषभ रामदास हार्दे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर एस बँक यांचेकडून दिनांक 20/11/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 13400000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6541/2026 दिनांक 07/09/2026 सुची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे pde दाखल असे.