सातबारा Watch

← पिंप्रीकोलंदर

Ferfar #5267 · पिंप्रीकोलंदर

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
आबाराव तुकाराम चव्हाण
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : नवसाबाई बबन ओहोळ रा. पिंप्री कोलंदर यांनी सर्व्हे क्रमांक : 77 तपशिल : स्टेट बँक आँफ इंडीया शा.शिरुर र रु.81,000 नौसाबाई - 2776 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.