सातबारा Watch

← एरंडोली

Ferfar #4680 · एरंडोली

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
225
Talathi
विनायक यशवंत निंबाळकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/09/2026 खातेदार:सुनील सुदाम कानगुडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर लोकहित महिला ग्रामीण बिगरशेती सह पत यांचेकडून दिनांक 24/05/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला फेरफार नं 3423 नुसार दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 56 दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे pde दाखल असे.