Ferfar #4682 · एरंडोली
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107
- Talathi
- विनायक यशवंत निंबाळकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
खातेदार: लक्ष्मण धोंडीबा इथापे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वि का से सो एरोंडली यांचेकडून दिनांक 17/07/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे pde दाखल असे.