सातबारा Watch

← एरंडोली

Ferfar #4687 · एरंडोली

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
242, 274
Talathi
विनायक यशवंत निंबाळकर
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक आँफ इंडिया शाखा बेलंवडी लिहून घेणार : 1) दादासाहेब बापुराव पंदरकर (जगताप)2) बाळासाहेब दादासाहेब पंदरकर (जगताप) यांनी सर्व्हे क्रमांक : 242 तपशिल : सेंट्रल बँक आँफ इंडिया बेलंवडी र.रु300000/-दादा बाबुराव पंदारकर 3.1200 हे.आर.चौ.मी - 2479 सर्व्हे क्रमांक : 274 तपशिल : सेंट्रल बँक आँफ इंडिया बेलंवडी र.रु300000/-दादा बाबुराव पंदारकर 3.1200 हे.आर.चौ.मी - 2479 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक.28/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद पत्राप्रमाणे.