सातबारा Watch

← एरंडोली

Ferfar #4716 · एरंडोली

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
374
Talathi
विनायक यशवंत निंबाळकर
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : एच डी एफ सी बँक श्रीगोंदा करिता प्रकाश दगडू सोनवतीकर लिहून घेणार : रामदास आबा मोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 374 तपशिल : बोजा एच डी एफ सी बँक अहमदनगर र.रु 7,00,000 1)रामदास आबा मोरे 2)आबा जयवंत मोरे - 2247 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचे कडील रिकॅन्व्हेंस दस्त क्रमांक 7567/2026 दिनांक 09/10/2026 दिनांक 09/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.