सातबारा Watch

← पिंपळगांव पिसा

Ferfar #7608 · पिंपळगांव पिसा

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
420, 432, 440, 542
Talathi
रोहन विठ्ठल पतंगे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 सचिव पिंपळगांव पिसा समता वि.का.से.स.सो.लि पिंपळगांव पिसा यांनी पत्र दिले कि, मौजे: पिंपळगांव पिसा येथील गट नंबर: 420, 432, 440, 444 व 542 वरील फेरफार नंबर: 403, 409, 410, 433, 882, 890 व 1430 ने नोंदवलेला बोजा कमी करण्यात यावा असे सोसायटीचे पत्रावरून नोंद.