Ferfar #7613 · पिंपळगांव पिसा
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 396
- Talathi
- रोहन विठ्ठल पतंगे
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा घारगाव
लिहुन देणार : निलेश एकनाथ घालमे रा.पिंपळगांव पिसा यांनी दिनांक: 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये: 3,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर: 396 वर बोजा दाखल करणेबाबत निलेश एकनाथ घालमे यांनी अर्ज दस्ताची सत्यप्रत व मा.व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा घारगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये: 3,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.