Ferfar #7614 · पिंपळगांव पिसा
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
लिहुन घेणार : तुळशिदास वि.का.से.स.सो.लि, खरातवाडी
लिहुन देणार : शोभा रामदास पंदरकर रा.पिंपळगांव पिसा यांनी वि.का.सो.लि दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर: 385, 418 वर रक्कम रुपये: 6,75,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.