सातबारा Watch

← खरातवाडी

Ferfar #3888 · खरातवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
224, 230, 247
Talathi
रोहन विठ्ठल पतंगे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा बेलवंडी लिहुन देणार : नाना बापु इथापे रा.खरातवाडी यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक: 568 दिनांक: 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये: 3,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर: 224, 230, 247 वर बोजा दाखल करणेबाबत नाना बापु इथापे यांनी अर्ज, दस्ताची सत्यप्रत व मा.व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बेलवंडी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये: 3,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.