सातबारा Watch

← बेलवंडी बुद्रुक

Ferfar #15707 · बेलवंडी बुद्रुक

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
104
Talathi
फक्कडराव बबुशा खैरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : बेलवंडी व्यापारी ग्रामीण बोग्र्शेती सहकारी पतसंस्था बेलवंडी बु लिहून घेणार : निलेश नामदेव लबडे यांनी सर्व्हे क्रमांक : 104 तपशिल : प्रमाणे निलेश नामदेव लबडे यानी बेलवंडी व्यापारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या बेलवंडी बु, ता. श्रीगोंदा यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 13291 प्रमाणे निलेश नामदेव लबडे यानी बेलवंडी व्यापारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, बेलवंडी बु, ता. श्रीगोंदा यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 15051 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचे दस्त क्र 7359 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.