सातबारा Watch

← बेलवंडी बुद्रुक

Ferfar #15747 · बेलवंडी बुद्रुक

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1103
Talathi
फक्कडराव बबुशा खैरे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बेलवंडी व्यापारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, बेलवंडी बु, ता. श्रीगोंदा गहाणखत लिहुन देणार : अय्याज निजाम हवालदार ,रियाज निजाम हवालदार ,हिना जमीर शेख रा. बेलवंडी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 8207-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1103 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अय्याज निजाम हवालदार ,रियाज निजाम हवालदार ,हिना जमीर शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.