सातबारा Watch

← बेलवंडी बुद्रुक

Ferfar #15749 · बेलवंडी बुद्रुक

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
842/1/पै
Talathi
फक्कडराव बबुशा खैरे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या बेलवंडी बु लिहून घेणार : निवृत्ती नामदेव शेलार यांनी समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या बेलवंडी बु र रु 800000/- निवृत्ती नामदेव शेलार हिस्सा(14030) - 14290 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचे दस्त क्र 6642/2026 दिनांक 09/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.