Ferfar #1693 · घुटेवाडी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 177/1
- Talathi
- अर्चना सुर्यकांत कोळेकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक आँफ इंडिया शाखा कोळगाव, ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर
लिहून देणार : शशिकांत कोंडीबा गव्हाणे रा. घुटेवाडी यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील पुरवणी पुस्तक क्र. 7 वा खंड क्रमांक 12 चे पृष्ठ क्र.10 ते 14 वर क्र.514 वर नोंदविला व दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 177/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक आँफ इंडिया शाखा श्रीगोंदा , ता.नगर यांचेकडील पत्र क्र.CRIBR/KOLGAON/202627/016 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.