सातबारा Watch

← चिखली

Ferfar #4467 · चिखली

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
209, 440/1, 445
Talathi
भूषण उत्तम कणगरे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026 लिहुन घेणार : श्री रामेश्वर चिखली वि का से स संस्था मर्या , चिखली ता . श्रीगोंदा जि . अ नगर लिहुन देणार : बाळासाहेब आप्पा झेंडे रा.चिखली ता . श्रीगोंदा जि . अ . नगर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 209, 440/1, 445 क्षेत्र 0.9500 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.नोंद पत्राप्रमाणे .