Ferfar #4503 · चिखली
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
नोंदीचा प्रकार-चूक दुरुस्तीपत्र
चूकदुरुस्ती लिहून देणार-उत्तम बाजीराव झेंडे
चूक दुरुस्ती लिहून घेणार-बाळकृष्ण राजेंद्र उर्फ राजकुमार झेंडे
मा सह दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6410/2026 दिनांक 02/09/2026 मध्ये खालील प्रमाणे चूक दुरुस्ती पत्र लेख करून दिला असे
मा सह दुय्यम निबंधक श्रीगोंदा त्यांचेकडील चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 7381/2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे दुरुस्ती वर्णन खालील प्रमाणे असे.
दुरुस्त वर्णन
1) मौजे चिखली गट नंबर 482 मध्ये लिहून देणार व इतर यांचे 0.4900 आर क्षेत्र असून यापैकी लिहून देणार यांचे अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र लिहून घेणार यांना कायम बक्षीस दिले आहे.
2) मौजे चिखली येथील गट नंबर 490 लिहून देणार यांचे व इतर यांचे 0.5500 आर क्षेत्र असून यापैकी लिहून देणार यांचे अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र लिहून घेणार यांना कायम बक्षीस दिले आहे
3) मौजे चिखली येथील गट नंबर 3 मध्ये लिहून देणार व इतर यांचे 0.14 आर क्षेत्र असून लिहून देणार यांचे अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र लिहून घेणार यांना कायम बक्षीस दिले आहे
4) मौजे चिखली येथील गट नंबर 366 यामध्ये लिहून देणार यांचे व इतर यांचे 5.2900 हेक्टर आर क्षेत्र असून लिहून देणार यांचे अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र लिहून घेणार यांना कायम बक्षीस दिले आहे
5) मौजे चिखली येथील गट नंबर 73/2 मध्ये लिहून देणार यांचे व इतर यांचे 0.55 आर क्षेत्र असून यापैकी लिहून देणार यांचे अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र लिहून घेणार यांना कायम बक्षीस दिले आहे
6) मौजे चिखली येथील गट नंबर 330 यामधील लिहून देणार यांचे 0.04 आर क्षेत्र असून यापैकी लिहून देणार यांचे अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र लिहून घेणार यांना कायम बक्षीस दिले आहे
वरील प्रमाणे सामाईकातील अविभक्त हिस्सा व व्यक्तिगत खाते यांची संयुक्त वर्णन दस्तात व सुचित झाले होते ते गट नंबर 482,490,73/2,330,3,366 या सर्वांमध्ये लिहून घेणार यांचे व इतर यांचे खाते क्रमांक 1360,401, हे सामायिक खाते असून त्यापैकी लिहून देणार यांच्या अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र लिहून घेणार यांना कायम बक्षीस दिले आहे.
वरील प्रमाणे बक्षीसपत्र व चूक दुरुस्ती पत्र सूची क्रमांक दोन व दस्ताप्रमाणे नोंद घेतली असे वरील प्रमाणे दस्तऐवज दप्तरी दाखल असे.तसेच फेरफार क्रमांक 4422 नुसार मा.तहसिलदार साहेब यांचे आदेसानुसार गट नं 73/1 हा बदलण्यात आला असुन सध्या गट नं 73/2 असा झाला आहे.