सातबारा Watch

← चिखली

Ferfar #4505 · चिखली

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
267
Talathi
भूषण उत्तम कणगरे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : श्री.रामेश्वर चिखली वि.का.सेवा सह.संस्था मर्या. लिहून घेणार :1 . शेखर दिलीप लंके 2. ज्ञानेश्वरी किशोर लंके 3. किशोर दिलीप लंके यांनी सर्व्हे क्रमांक : 267 तपशिल : दिनांक 04/08/2024 रोजी श्री रामेश्वर चिखली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या चिखली चा किशोर दिलीप लंके यांच्या नावे र.रु. 300000/- कर्ज. - 3777 दिनांक 04/08/2024 रोजी श्री रामेश्वर चिखली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या चिखली चा ज्ञानेश्वरी किशोर लंके यांच्या नावे र.रु. 300000/- कर्ज. - 3778 दिनांक 22/01/2026 रोजी श्री रामेश्वर वि .का .सेवा स .स .मर्यादित .चिखली चा शेखर दिलीप लंके यांच्या नावे रु.500000/- या रकमेचा इकरार केला. - 4133 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/136/2026 दि . 29/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद पत्राप्रमाणे .