Ferfar #4509 · चिखली
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : रामेश्वर चिखली वि.का.से.स.सो.मर्या.चिखली
लिहून घेणार : रामदास भाऊ शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 121 तपशिल : दिनांक 10/04/2026 रोजी श्री रामेश्वर चिखली वि का से स संस्था मर्या चा रामदास भाऊ शिंदे यांच्या नावे रु.900000/- या रकमेचा इकरार केला. - 4252
सर्व्हे क्रमांक : 288 तपशिल : दिनांक 10/04/2026 रोजी श्री रामेश्वर चिखली वि का से स संस्था मर्या चा रामदास भाऊ शिंदे यांच्या नावे रु.900000/- या रकमेचा इकरार केला. - 4252
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/क्र 114/2026 दि.29/06/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद पत्राप्रमाणे .