Ferfar #3916 · कोरेगांव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (15 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49/1
- Talathi
- भूषण उत्तम कणगरे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : एच डी एफ सी बँक शाखा पुणे
लिहून घेणार : विजय झुंबर मोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 49/1 तपशिल : एच डी एफ सी बँक र रू 15000000/- राजेंद्र - 1224
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.FC2609180043 दिनांक 26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद पत्राप्रमाणे.