Ferfar #3931 · कोरेगांव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05-11-2026
लिहुन घेणार : कोरेगाव वि. का. से. सहकारी सो. लि . कोरेगाव , कोरेगाव ता. श्रीगोंदा .
लिहुन देणार : ज्ञानेश्वर नामदेव साबळे रा. कोरेगाव ता. श्रीगोंदा जि. अ. नगर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 31, 316/2 क्षेत्र 1.8900 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.नोंद पत्राप्रमाणे