सातबारा Watch

← कोरेगांव

Ferfar #3932 · कोरेगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
16/1
Talathi
भूषण उत्तम कणगरे
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05-11-2026 लिहुन घेणार : श्री रामेश्वर चिखली वि का से स संस्था मर्या , चिखली ता . श्रीगोंदा जि . अ नगर लिहुन देणार : प्रदिप दत्तु कार्ले रा.कोरेगाव ता. श्रीगोंदा जि. अ. नगर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 16/1 क्षेत्र 0.4000 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.नोंद पत्राप्रमाणे