सातबारा Watch

← कोळगांव

Ferfar #15733 · कोळगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
217
Talathi
अश्विनी सुखदेव शिर्के
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, कोळगाव लिहुन देणार : सुभाष लक्ष्मण शिंदे रा. कोळगांव यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 217 क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष लक्ष्मण शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे PDE दाखल असे.