Ferfar #15736 · कोळगांव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 116
- Talathi
- अश्विनी सुखदेव शिर्के
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026
खातेदार : रघुनाथ कोंडीबा नलगे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कोळगाव विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित कोळगाव यांचेकडून दिनांक 03-01-2017 रोजी फेरफार क्र.८७८० ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक १३/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे PDE दाखल असे.