सातबारा Watch

← कोळगांव

Ferfar #15740 · कोळगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
1295
Talathi
अश्विनी सुखदेव शिर्के
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 खातेदार : हरीभाऊ पाराजी जगताप यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कोळगाव वि का सेवा सह कार्यकारी सोसायटी लि यांचेकडून दिनांक 13-06-2023 रोजी फेरफार क्र.९२०० ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक १५/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे PDE दाखल असे.