Ferfar #15754 · कोळगांव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1009/1/2
- Talathi
- अश्विनी सुखदेव शिर्के
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, कोळगाव
लिहुन देणार : अनिता सुभाष रणसिंग रा. कोळगांव यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1009/1/2 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत अनिता सुभाष रणसिंग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे pde दाखल असे.