सातबारा Watch

← कोळगांव

Ferfar #15763 · कोळगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
1692
Talathi
अश्विनी सुखदेव शिर्के
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कोळगाव लिहुन देणार : निलेश कुंडलिक लगड रा. कोळगांव यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1692 क्षेत्र 1.8900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश कुंडलिक लगड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 531 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे pde दाखल असे.