सातबारा Watch

← कोळगांव

Ferfar #15765 · कोळगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
383
Talathi
अश्विनी सुखदेव शिर्के
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : कोळगाव वि.का.सेवा सह.संस्था मर्या.कोळगाव लिहून घेणार : दशरथ बाबू मेहेत्रे यांनी सर्व्हे क्रमांक : 383 तपशिल : दिनांक 25/04/2019 रोजी कोळगाव वि.का.से.सोसायटी चा दशरथ बाबू मेहेत्रे यांच्या नावे र.रु.800000/- कर्ज. - 10000 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दि.२४/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.