Ferfar #15775 · कोळगांव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 121
- Talathi
- अश्विनी सुखदेव शिर्के
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : कोळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, कोळगाव
लिहुन देणार : अंबादास पोपट नलगे रा. कोळगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 121 क्षेत्र 0.7300 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत PDE दाखल असे.