Ferfar #3164 · कोथुळ
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कोळगाव ता.श्रीगोंदा जी.अहिल्यानगर
लिहुन देणार : बाळु संपत शिंदे रा. कोथुळ यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42,44 क्षेत्र द.६२ हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु संपत शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 19/10/2026व दुय्यम निंबधक श्रीगोंदा यांचेकडिल पुस्तक क्र 1 चे पुरवणी पुस्तक क्र 7 वा खंड क्र 2 चे पृष्ट क्र. 54 ते 57 वर क्र 526 वर नोंदला. दि 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.