सातबारा Watch

← कोथुळ

Ferfar #3165 · कोथुळ

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
234/1
Talathi
सोमनाथ भाऊसाहेब शिंदे
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 लिहून देणार : महेश्वर मल्टीस्टेट को- आफ क्रेडीट सोसायटी लि काष्टी लिहून घेणार : मारुती तात्या नलगे , दत्तात्रय तात्या नलगे यांनी सर्व्हे क्रमांक : 234/1 तपशिल : प्रमाणे दत्तात्रय तात्या नलगे ,मारुती तात्या नलगे यानी महेश्वर मल्टीस्टेट को ऑॅपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. काष्टी शाखा बेलवंडी बु ता.श्रीगोंदा यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2062 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र 7735/2026 दि 15/10/2026 अन्वये, बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.