सातबारा Watch

← ढोरजे

Ferfar #3916 · ढोरजे

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
417
Talathi
सोमनाथ भाऊसाहेब शिंदे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : काशीविश्वनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., ढोरजे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर लिहुन देणार : दादा रंगनाथ मेटे रा. ढोरजे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 417 क्षेत्र 1.34 हे आर वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.