Ferfar #3918 · ढोरजे
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : काशीविश्वनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., ढोरजे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर
लिहुन देणार : राजेंद्र लक्ष्मण व्यवहारे रा. ढोरजे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 302,37 क्षेत्र 1.91 हे आर वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.