Ferfar #3920 · ढोरजे
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 480
- Talathi
- सोमनाथ भाऊसाहेब शिंदे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : काशीविश्वनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., ढोरजे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर
लिहुन देणार : रंगनाथ आनंदा मेटे रा. ढोरजे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 480 क्षेत्र 1.24 हे आर वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.